Ad will apear here
Next
गणित

गणित

आयुष्याच्या वाटेवरती,
मागे वलून पाहताना,
खुप दूर चालत आलो,
जाणीवही नसताना I

लहनपन सरले कधी,
तारुण्यही विरले कुठे,
ओलखही पटेना आता,
स्वता: लाच पाहताना I

कसे होतो कसे झहलों,
प्रश्न एकच या मनाला,
हा मिच उभा इथे का?
आरशात पाहताना I

सोबती आठवणी या,
जीवणाची वाट चालताना,
अनुभव राहिले बाकी आता,
सुखदु:खाचे गणित सोडवताना......I

सोनी....(शर्मिला)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YXVNCO
Similar Posts
बालपण हरवुनि गेले क्षण सारे,बालपनीच्या हिन्दोल्याचे,मन जाहले डोह आता,राहिले फक्त आठवणीचे झरे iसोनी....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language